ह.भ.प तुलसी ताई यशवंतराव हिवरे

ह.भ.प तुलसी ताई यशवंतराव हिवरे

सविस्तर माहिती

ह.भ.प तुलसी ताई यशवंतराव हिवरे

पत्ता :- रा. इगोले नगर, हुडकेश्वर रोड नागपपुर जि.नागपुर

सेवा :- समाज प्रबोधक,सप्त खंजरि वादक

सविस्तर माहिती :- तुलसी ताई ला त्यांच्या अनमोल कार्यामुळे खूप पुरस्कार मिळाले.जिनिअस ऑफ वल्ड रेकॉर्ड , राजरत्न , भिमरत्न , राजरत्न , ग्राम जाग्रति पुरस्कार, मानव जोडो पुरस्कार , गाडगे बाबा स्मुर्ति, पुरुस्कार हे पुरुस्कार ताई ला मिळाले तसेच ताई  सप्त खंजरि वादक सुद्धाआहेत तुलसी ताई त्यांच्या अनमोल कार्यामुळे त्यांना कमी वयामध्ये चांगली प्रसिद्धी मिळाली.

मो :- 9595543726

कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा.9595543726

ह.भ.प तुलसी ताई यशवंतराव हिवरे

https://youtu.be/SL-4kC94-kc