ह.भ.प उदयपाल महाराज वणीकर

ह.भ.प उदयपाल महाराज वणीकर

पत्ता :उदयपाल महाराज वणीकर साईबाबा मंदिर मागे LIC ऑफिस मागे शेतकरी मंदिर रोड वणी जी यवतमाळ विदर्भ महाराष्ट्र

ह.भ.प उदयपाल महाराज वणीकर

मी उदयपाल महाराज वणीकर रा वणी जिल्हा यवतमाळ विदर्भ , माझं शिक्षण बी.टेक मायनिंग इंजिनियरिंग झालेलं आहे ,गेल्या १४-१५ वर्षांपासून संत साहित्य समाजापर्येंत पोहचिविण्याची सेवा लाभली आहे , महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा बाहेर समाज प्रबोधन करण्याची संधी उपलब्ध झाली ,सर्वत्र मंडळींनी सातत्याने स्नेह भाव दाखविला भरपूर प्रेम दिलं ,ही महती माझी नसून संतांच्या साहित्यच सामर्थ्य च आहे , माझा जन्म श्री संत शिरोमणी आद्य कीर्तनकार नामदेव महाराज यांच्या शिंपी समाजात झाला आणि कपड्याला कपडा जोडून सुंदर वस्त्र तयार करण्याची रक्तातच कला असल्यामुळे सर्व संताच साहित्य एक दुसऱ्याला जोडून समनव्य साधून त्यांचा प्रचार प्रसार करण्याचा अल्प प्रयत्न करीत आहे असेच जनता जनार्दनाचे प्रेम लाभत राहिल हीच गुरुदेव चरणी संत चरणी प्रार्थना

राम कृष्ण हरी जय गुरू

ह.भ.प उदयपाल महाराज वणीकर