ह.भ.प. श्री विजयानंद महाराज आघाव

ह.भ.प. श्री विजयानंद महाराज आघाव

ह.भ.प. श्री विजयानंद महाराज आघाव


मो : 8668682469

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : हनुमान मंदिरा जवळ,प्रिया नगर, श्रीक्षेत्र परळी वैद्यनाथ.जि.बीड.

शिक्षण एम.एड.झालेले आहे. महाराज किर्तनकार तथा कथा प्रवक्ते आहेत. महाराजांनी ह.भ.प. गुरुवर्य श्री ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज यांच्याकडून अध्यात्माचे धडे घेतले. तसेच हभप गुरुवर्य आचार्य श्री अर्जुन महाराज लाड यांचा विशेष प्रभाव. वै.माधव शास्त्री सोठ, मुकुंदराज संस्थान अंबाजोगाई यांचा अनुग्रह केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *