ह.भ.प. विकास महादेव खांडेकर

ह.भ.प. विकास महादेव खांडेकर

ह.भ.प. विकास महादेव खांडेकर


मो : 09764638585

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : मु.पो-कासेगांव,ता-वाळवा,जि-सांगली

शिक्षण-बी.ए. झालेले आहे. महाराजांनी सहा वर्षे आपल्या कीर्तनव प्रवचन सेवेतून यांनी समाजाला चांगले मार्गदशन केले आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गातून अनेक अधिकारी घडवले आहेत. सध्या प्रवचन सेवा देत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *