ह.भ.प.प्रा.विकास वामन सावंत

सविस्तर माहिती

ह.भ.प.प्रा.विकास वामन सावंत

पत्ता :-  पंढरपूर

सेवा :-कीर्तनकार

मो नं :- 7559231535

सविस्तर माहिती :- महाराज मूळचे पंढरपूर चे रहिवासी असून ते पेशाने एक इलेक्ट्रिकल अभियंता आहे.
महाराजांना बोलण्याची खूप आवड असल्याने सद्या ते इयत्ता 11वी व 12वी ला भौतिकशास्त्र हा विषय शिकवतात.
त्यांचा बालपणापासून मनावर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाल्यामुळे संत साहित्य समाजाच्या काना कोपऱ्यात जाऊन पोहचावावी म्हणून ते सदैव कार्यरत असतातलहानपनापासून बालमनावर वारकरी संप्रदायचे सखोल संस्कार झाल्यामुळे भगवान पांडुरंग प्रति प्रचंड आकर्षण.बोलण्याची आवड असल्याने ही कला भगवंताच्या सेवेसाठी व भागवत धर्माच्या प्रचारासाठी वापरली जावी म्हणून कीर्तनसेवेस प्रारंभ.शिक्षकी पेशा सांभाळत सांभाळत मिळेल त्या ठिकाणी मिळेल त्या वेळी कीर्तनाची सेवा करतो.स्वतःबद्दल जास्त नाही लिहू शकत कारण भगवंताचे दास स्वतःबद्दल कमी आणि हरिनामाबद्दल जास्त बोलतात…
राम कृष्ण हरी..

ह.भ.प.प्रा.विकास वामन सावंत

तुकाराम गाथा

ह.भ.प.