ह.भ.प विवेक लक्ष्मण जाधव

ह.भ.प विवेक लक्ष्मण जाधव

पत्ता :तालुका जिल्हा उस्मानाबाद . मु पो अंबेजवळगे (गुंजेवाडी)

ह.भ.प विवेक लक्ष्मण जाधव

माझे शालिय शिक्षण १२वी चालू आहे या पुडे ही शालेय शिक्षण चालू राहणार आहे.

आमच्या घरामध्ये संप्रदायाची ही दुसरी पिढी चालू आहे.या मुळे संप्रदायात मी लहान पना पासुन आहे.

मी मृदंगाचे शिक्षण हे लहान पणा पासून घेतले आहे.

आमच्या घरामध्ये संप्रदाय हा परमेश्वर महाराज येडशीकर यांच्या मुळे रुजला आहे.

आमची परंपरा येडशीकर परंपरा आहे

आम्ही निष्ठावंत वारकरी

🙏राम कृष्ण हरी 🙏