ह.भ.प मस्के महेश झुंबर

ह.भ.प मस्के महेश झुंबर

पत्ता :भाटसांगवी,तालुका बीड,जिल्हा बीड.राज्य महाराष्ट्र पिन नं.431122

ह.भ.प मस्के महेश झुंबर

मी बी.ए.एम्.ए.न्यायशास्त्रात केले असून बी.एड्.संस्कृत मध्ये केले आहे. तसेच कर्मकांड देखील संस्कृतमध्ये केलेले आहे. ३ वर्षापासून शाळेत संस्कृत अध्यापकरूपाने कार्यरत आहे.