संत निळोबाराय अभंग

काला करिती संतजन – संत निळोबाराय अभंग – २१६

काला करिती संतजन – संत निळोबाराय अभंग – २१६


काला करिती संतजन ।
सवें त्यांच्या नारायण ॥१॥
वांटी आपुल्या निजहस्तें ।
भाग्याचा तो पावे तेथें ॥२॥
लाही सित लागे हातीं ।
दोष देखोनियां त्या पळती ॥३॥
निळा म्हणे क्षीराचा बुंद ।
लागतां पावे ब्रम्हानंद ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

काला करिती संतजन – संत निळोबाराय अभंग – २१६

1 thought on “काला करिती संतजन – संत निळोबाराय अभंग – २१६”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *