संत तुकाराम अभंग

शिंदळा साल्याचा नाहीं – संत तुकाराम अभंग – 113

शिंदळा साल्याचा नाहीं – संत तुकाराम अभंग – 113


शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास ।
बाईल तो त्यास न विसंभे ॥१॥
दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर ।
तो म्हणे इतर लोक तैसे ॥ध्रु.॥
तुका म्हणे जया चित्तीं जे वासना ।
तयाची भावना तयापरी ॥२॥

अर्थ
वाइट कृत्य करणाऱ्या व्यक्तीचा स्वत:च्या पत्नीवरहि विश्वास नसतो, तिच्या भावावरहि नसतो, म्हणून तो तिला तिच्या भावाबरोबर माहरी पाठवित नाही .चोरी करणाऱ्याला इतर व्यक्ती चोरच वाटतात .तुकाराम महाराज म्हणतात , ज्याच्या मनात जसा भाव असेल तसेच त्याला जग दिसते .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


शिंदळा साल्याचा नाहीं – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *