एकांचीं उत्तरें – संत तुकाराम अभंग – 363
एकांचीं उत्तरें ।
गोड अमृत मधुरें ॥१॥
ऐशा देवाच्या विभुती ।
भिन्न प्रारब्धाची गती ॥ध्रु.॥
एकांचीं वचनें ।
कडु अत्यंत तीक्षणें ॥२॥
प्रकाराचें तीन ।
तुका म्हणे केलें जन ॥३॥
अर्थ
एखाद्या प्रासादिक कवीने चांगले कवित्व केले आणि त्याच्या केलेल्या कवितेतून शब्द चोरून दुसर्या एखाद्या चोरट्या कवीने कवित्व केले तर त्यापासून त्याला काय लाभ होतो ?अहो नुसतेच भुसा चे कांडण करून काय फायदा आहे आणि सत्य कर्मामध्ये अडचणी निर्माण करून काय फायदा होतो? चोरून केलेल्या कवित्वाची कीर्ती तर होते त्यामुळे लोक त्या कवीच्या पाया देखील पडतात पण तो कवी शेवटी नरकात जातो .तुकाराम महाराज म्हणतात भक्ती करूनच देव साध्य होतो पण असे चोरून काव्य करून त्याचा आश्रय घेऊन केवळ फजिती होते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
झाड कल्पतरू – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.