ग्रंथ संत साहित्य

5 Comments

 1. Machhindra (मच्छिंद्र ) Mali (माळी) says:

  मला संत साहित्य वाचनाची आत्यंतिक आवड आहे. गोरखपुर प्रकाशनाची काही ग्रंथ वाचले आहेत. परंतु स्मरणशक्ती साथ दात नाही. त्यामुळे आता एकच ध्यास लागुन आहे कि सतत धार्मिक वाचन व नामस्मरण करीत रहावे.मला https://www.santsahitya.in या वेबसाईटशी संलग्नित राहुन धार्मिक ग्रंथ वाचायला आवडेल. मला ‘ विवेकसागर ‘ या साईटवर वाचायला मिळेल का?तो कसा search करता येईल याविषयी मार्गदर्शन लाभावे ही विनंती .
  || जय जय रामकृष्ण हरि ||
  * मच्छिंद्र माळी पडेगांव , औरंगाबाद . *

  1. santadmin says:

   महाराज नक्कीच तुमच्यासाठी नवीन धार्मिक ग्रंथ वाचण्यासाठी उपलब्ध करू

 2. सोमनाथ तळेकर says:

  संत साहित्य ही वेबसाईट सुरू झाल्यापासून मन नेहमी प्रसन्न राहतो.
  मला महाभारत हा ग्रंथ मिळेल का?
  या वेबसाईटवर
  ।।राम कृष्ण हरी।।
  ।।पांडुरंग।।
  ।।जय श्री राम।।
  ।।जय शिवराय।।

  1. santadmin says:

   आमच्याकडे उपलब्द झाल्यावर तुम्हाला नक्की संपर्क करू.धन्यवाद

 3. सोमनाथ तळेकर says:

  संत साहित्य ही वेबसाईट सुरू झाल्यापासून मन नेहमी प्रसन्न राहते.
  मला महाभारत हा ग्रंथ मिळेल का?
  या वेबसाईटवर
  ।।राम कृष्ण हरी।।
  ।।पांडुरंग।।
  ।।जय श्री राम।।
  ।।जय शिवराय।।

Leave a Reply

Your email address will not be published.