ह.भ.प. अवनि महाराज गद्रे

ह.भ.प. अवनि महाराज गद्रे


मो. नं :- +9170832 66215

सेवा :- कीर्तनकार

पत्ता :-  देऊळवाडा तालुका – सुधागड  जिल्हा- रायगड

शिक्षण :- त्यांनी तीन वर्षांचे कीर्तन विशारद आणि दोन वर्षाचे कीर्तन मधुकरचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

सविस्तर माहिती :- माऊली किर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रसार करतात व त्यांची आत्तापर्यंत 99 कीर्तन झालेली आहेत.

तुकाराम गाथा

ह.भ.प.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *