ह.भ.प. बाजीराव महाराज पाचपुते

ह.भ.प. बाजीराव महाराज पाचपुते

सविस्तर माहिती

ह.भ.प. बाजीराव महाराज पाचपुते

पत्ता :- रा. पो. पाटोदा ता.येवला जि.नाशिक

सेवा :- किर्तनकार, गायनाचार्य

मो :- 7264961012

सविस्तर माहिती :- ह.भ.प. बाजीराव महाराज किर्तन प्रवचन करतात व संताचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतात. महाराज लोकापर्यंत किर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय चा प्रसार आचार करतात.  

ह.भ.प. बाजीराव महाराज पाचपुते