ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली ठाकरे

ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली ठाकरे

ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली ठाकरे


मो : 9359884793

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : रा. धामोरी. तालुका:कोपरगाव. जिल्हा:अहमदनगर.

वयाच्या १२व्या वर्षा पासुन किर्तन व प्रवचन सेवा करतात. ज्ञानेश्वरी अभ्यासक. प्रत्येक अभंगावर सुंदर चिंतन. धर्म प्रचारक. आदरणीय भगवान भाऊ सैंदर यांचे मानस पुत्र. संप्रदायाच्या प्रचारासाठी तळमळ. घरामध्ये कुस्तीचा व वारकरी संप्रदायाचा वारसा,कुस्तीतुन निवृत्त झाल्यावर आजोबा वारकरी संप्रदायात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *