ह.भ.प. प्रदिप महाराज कतारे

ह.भ.प. प्रदिप महाराज कतारे

ह.भ.प. प्रदिप महाराज कतारे


मो : 8983042478

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता : मु. पो. घारेगांव पिंपरी ता. जि.औरंगाबाद

(सॉफ्टवेअर इंजिनिअर)  यांचे औपचारिक शिक्षण संगणक शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संगणक शास्त्र विभाग येथून  झाले. संतसाहित्य, संतवाङमय यांच्यावर महाराजांचा गाढा आभ्यास आहे. नैमित्तिक भजन, काकडा, हरिपाठ महाराज करतात. शब्दसाधना व ग्रंथप्रामाण्य ही महाराजांच्या किर्तनाची वैशिष्ट्य आहे. गाथा व ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा व संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत  जनाबाई यांच्या विचारांचा विशेष प्रभाव महाराजांच्या वारीमध्ये आहे. वाररी संप्रदायातील ओव्या, भारुडे असे दुरापास्त होणारे विषय टिकवण्यासाठी महाराज प्रयत्नरत असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *