ह.भ.प.दत्तात्रय महाराज हांडे

ह.भ.प.दत्तात्रय महाराज हांडे

पत्ता :समर्थ कृपा चाळ नं 2रूम नं 4आशिवार्द बंगल्या समोर भोपर कमानी डोंबिवली पुर्व

ह.भ.प.दत्तात्रय महाराज हांडे

दहा वर्षं झाली कीर्तन सेवा व प्रवचन सेवा करत.

अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर येथून तीन वर्षे अभ्यास क्रम पुर्ण करून कीर्तनालंकार ही परीक्षा पास झालो आहे.