ह.भ.प.जयेश महाराज मराठे

ह.भ.प.जयेश महाराज मराठे

सविस्तर माहिती

ह.भ.प.जयेश महाराज मराठे

पत्ता :-  रा. वाघाडी ता. शिंदखेडा जि. धुळे खान्देश

शिक्षण :- ह.भ.प.जयेश महाराज मराठे यांचे  दिनेश महाराज कंचनपुरकर यांच्या कडे शिक्षण झालं आहे. कंचनपुर वारकरी शिक्षण संस्थामध्ये  दहावी शिक्षण पुर्ण झालं आहे नंतर त्यांनी किर्तनाचा अभ्यास केला आता हल्ली ते  वाघाडीला राहत आहेत व  कीर्तन सेवा करत आहेत

सेवा :-  कीर्तनकार

मो :- 8459476506

मो.नं :- 8459476506