ह.भ.प जितेंद्र अरुण बाविस्कर

ह.भ.प जितेंद्र अरुण बाविस्कर

पत्ता :7900049365 मुळ गाव :- गांधली , तालुका :- अमळनेर , जिल्हा :- जळगाव . ह.मु. :- विठ्ठलवाडी , तालुका :- कल्याण , जिल्हा :- ठाणे

ह.भ.प जितेंद्र अरुण बाविस्कर

महाराजांचे शिक्षण १२ वी विज्ञान शाखेतुन पुर्ण झाले.

महाराजांचे अध्यात्मिक अध्ययन हे श्रीगुरुंच्या सान्निध्यात राहुन चालु आहे.

महाराज सन् २००७ पासुन सांप्रदायिक कथा किर्तन करतो आहे.