ह.भ.प श्रीकांतजी महाराज गागरे

सविस्तर माहिती

ह.भ.प श्रीकांतजी महाराज गागरे

पत्ता :- मु.पो. चिंचोली ता. राहुरी जि. अहमदनगर

शिक्षण :- श्री क्षेत्र आळंदी (देवाची) ता खेड, जि, पुणे येथिल सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच मध्ये महाराजांनी कीर्तन व प्रवचन कोर्स पूर्ण केला. तसेच 1996 ते 2001 या कालावधीत श्री क्षेत्र आळंदी येथे आध्यात्मिक शिक्षण घेतले. संस्थेचा 4 वर्ष चा कीर्तन व प्रवचन अभ्यास पूर्ण करूण गुरुवर्य यांच्या समोर कीर्तन परीक्षा देवून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण  झाले.

सेवा :- किर्तनकार

सविस्तर माहिती :- आळंदी वरून जन्म गावी चिंचोली येथे परत वास्तव्य केले कीर्तन व प्रवचन माध्यमातून वारकरी धर्म व सामाजिक जागृती चे कार्य केले .आळंदी, पंढरपूर, वृंदावन, काशी आदी तिर्थ क्षेत्रात अधिक मास भव्य नामसप्ताह नियोजन केले आहे. हे कार्य करत असतांनाच राहुरी तालुका वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी ही ते सांभाळत आहेत.तसेच संप्रदायाचे कार्य चालू आहे.

मो :-  9503779654 / 9890337045

कॉल करण्यासाठी इथे क्लिक करा.9503779654

ह.भ.प श्रीकांतजी महाराज गागरे