ह.भ.प.अनंत महाराज पाटेकर

ह.भ.प.अनंत महाराज पाटेकर

ह.भ.प.अनंत महाराज पाटेकर


मो :- 9969166668

सेवा :- मृदंगाचार्य

पत्ता :- रा.खामरवाडी खुंटवली घ.नं ४१८५, भीमाशंकर सोसाइटी, अंबरनाथ ठाणे

शिक्षण :- १५ वर्ष पखवाज वादक कार्य झाले. शिक्षण  श्री गु. दिलीप महाराज हडप यांच्याकडे झाले आहे.

सविस्तर माहिती :- १५ वर्ष्यापासून पखवाज वादक/ तबला वादक, मार्गदर्शक गुरुवर्य श्री भजनानंदी हरिभाऊ महाराज रिंगे, कोकणरत्न श्री तुकाराम महाराज शेटे, श्री गु. दिलीप महाराज हडप आणि अनंत महाराज पाटेकर यांचे वडील धोंडू महाराज पाटेकर  या सर्वांचा सहवास अनंत महाराज पाटेकर यांना लाभला.

1 thought on “ह.भ.प.अनंत महाराज पाटेकर”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *