ह.भ.प. सुरेखा माई पहाड़े

ह.भ.प. सुरेखा माई पहाड़े

ह.भ.प. सुरेखा माई पहाड़े


मो :- 8975963644

पत्ता :- रा.देवगिरी हिल्स शिवाजीनगर,औरंगाबाद

शिक्षण :- बी.एम.ए मराठी. क्राफ्ट टीचर, संस्था संचालक, वाचनालय संचालक

आध्यात्मिक शिक्षण :- शिव कथा,प्रवचनकार

सविस्तर माहिती :- सुरेखा माई बी.एे इंजी. एम.ऐ मराठी संस्कृत विशारद आहेत तसेच माहिती संत सेवा कार्य पद्मानभगिरी ट्रस्टची सचिव आहेत तसेच ताई शिवभक्त, शिवपुराण भागवत वाचक प्रवचन करते या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार करतात व जनसामान्यापर्यंत संतांचे विचार पोहोचवतात. त्या संत साहित्याच्या माध्यमातून खूप मोलाचं असं काम करत आहेत

3 thoughts on “ह.भ.प. सुरेखा माई पहाड़े”

  1. मच्छिंद्र माळी कोमलनगर पडेगांव औरंगाबाद . (श्री विठ्ठल रुक्मिनी मंदिर शेजारी)

    ह.भ.प.सुरेखाताई महाराज पहाडे,
    जय पांडुरंग हरि!
    रक्षाबंधन महती , भाऊबहिण पवित्र नातं आणि गुरुमहिमा यासारखे विविध विषय प्रेमळ , भक्तिरस ओतप्रोत वाणीत मुमुक्षुना समजावुन सांगणारा ही चित्रफीत फारच छान आहे. प्राचीन अध्यात्मिक ग्रंथ व पुस्तके सर्वसामान्यांना माहिती व्हावीत यासाठी ग्रंथ , पुस्तक नांव , ग्रंथकर्ता व लेखक नावासह माहिती या पोर्टलवर उपलब्ध करुन दिलीत तर बरेच काही साध्य होईल असे वाटते. धन्यवाद !
    ***|| जय जय रामकृष्ण हरि ||***

  2. माऊली आमचा प्रयत्न आहे की ग्रंथ अध्यात्मिक पुस्तके ऑनलाइन करायचा आमचा प्रयत्न चालू आहे परंतु काही आर्थिक अडचणीमुळे आम्हाला ते साध्य होत नाही. परंतु आम्ही नक्की प्रयत्न करू.माऊली जर कोणी आम्हाला हे ग्रंथ गाथा ऑनलाईन करण्यासाठी मदत करत असेल तर नक्की कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *