ह.भ.प.स्वप्निल महाराज घोणे

ह.भ.प.स्वप्निल महाराज घोणे

पत्ता :रा.तुगाव तालुका उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद महाराष्ट्र

ह.भ.प.स्वप्निल महाराज घोणे

हिंदू खाटीक समाजभुषन

माझी तीन वर्षे पूर्ण झाली वारकरी संप्रदायत. मी खाटीक समाजाचा कीर्तनकार आहे खाटीक समाजातील संत समाजा समोर मांडतो आणि अखिल भारतीय संतुजी ब्रिगेड हिंदु खाटीक वारकरी संप्रदाय आघाडी या आघाडीवर मराठवाडा अध्यक्ष म्हणून निवड झाली