ह.भ.प. कृष्णा महाराज घाडगे

ह.भ.प कृष्णा महाराज घाडगे

ह.भ.प. कृष्णा महाराज घाडगे


मो :- 8600571288

सेवा :- किर्तनकार

पत्ता :- रा. चिंचोली ता. तुळजापूर जि. धाराशिव
शिक्षण :- 12 वी

आध्यात्मिक शिक्षण :- जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्था येथे शिक्षण चालू आहे.

सविस्तर माहिती :- ह.भ.प. कृष्णा महाराज घाडगे  हे त्यांचे शिक्षण चालू असताना सुद्धा वारकरी सांप्रदाय साठी खूप मोलाचे कार्य करत आहे महाराज वारकरी संप्रदाय प्रत्येक घरात पोहचला पाहिजे या साठी काम करीत आहे.  व ते गायन,हार्मोनियम वादन, मृदंग वादक सुद्धा आहेत. अशाप्रकारे माऊली कार्य करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *