ह.भ.प रवी महाराज पिंपळगावकर

ह.भ.प रवी महाराज पिंपळगावकर

ह.भ.प विनोदाचार्य प्रबोधनकार रवी महाराज पिंपळगावकर


मो :- 955266 6498

सेवा :- कीर्तनकार

पत्ता :-  रा. पिंपळगाव ता. संगमनेर जि.अहमदनगर

शिक्षण :- B.A

सविस्तर माहिती :- ह.भ.प रवी महाराज पिंपळगावकर महाराज वारकरी संप्रदाय आणि  संतांच्या विचाराचे लोकापर्यंत पोहचवतात. महाराजांचे झी टॉकीज  वाहिनीवर कीर्तन झाले. महाराजांची कीर्तन करण्याची शैली इंदुरीकर महाराजां सारखी आहे.वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवून ठेवलेला आहे. त्यांचे हे कार्य मोलाचे आहे.

1 thought on “ह.भ.प रवी महाराज पिंपळगावकर”

  1. ? संत साहित्याचा स्तुत्य उपक्रम आहे ? मनापासून धन्यवाद व शुभेच्छा माऊली ? रामकृष्णहरी ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *