ह.भ.प. महेंद्र सागवेकर

ह.भ.प. महेंद्र सागवेकर

ह.भ.प. महेंद्र सागवेकर


मो : 9146310348

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य

पत्ता : मु. पो.पेढांबे (टाकेवाडी) तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी

१० वी शिक्षण आहे , व मी १० वर्षाचा असल्यापासून वारकरी संप्रदाय मधे आवड निर्माण झाली, कीर्तन, भजन, ग्रंथ वाचन यामध्ये प्रामुख्याने समावेश घेत होतो. त्यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी अनुग्रहित होऊन वारकरी संप्रदायाचे पाईक झालो. अणि सन 2018 पासून कीर्तन सेवेला सुरुवात केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *