ह.भ.प.निवृत्ती महाराज शेळके

ह.भ.प.निवृत्ती महाराज शेळके

ह.भ.प.निवृत्ती महाराज शेळके


मो :-7875744971

सेवा :- कीर्तनकार, प्रवचनकार ,हार्मोनियम वादक, गायनाचार्य

पत्ता :- रा. हडसर (कोटमवाडी) पो. राजूर ता. जुन्नर जि. पुणे ह.मु – पुणे

शिक्षण :-  M.A bed पुणे युनिव्हर्सिटी

सविस्तर माहिती :- निवृत्ती महाराज शेळके हे  एक युवा कीर्तनकार असून वारकरी संप्रदायाचे भूषण व सकल संत वाङ्मयाचे तत्व जपण्याचे काम करत आहेत .तसेच महाराज कीर्तनाच्या माद्यमातून ज्ञानोबा,तुकोबांचा गजर करतात.महाराज कीर्तन, प्रवचन ,हार्मोनियम, गायन या माद्यमातून अद्यात्माचे विचार लोका पर्येंत  पोहचवतात .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *