ह.भ.प.राजश्री ताई कडलग महाराज

ह.भ.प.राजश्री ताई कडलग महाराज

पत्ता :फ्लॅट ७,अवधूत अपार्टमेंट, पवन नगर, भिस्तबाग,पाइपलाइन रोड अहमदनगर.

ह.भ.प.राजश्री ताई कडलग महाराज

वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून प्रवचन कीर्तन करण्याची सुरुवात झाली. वडील पण कीर्तनकार असल्यामुळे सर्व शिक्षण त्यांनीच दिले. तसेच आत्ता रामायण, भागवत, प्रवचन, कीर्तन करत आहे तसेच, गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील (दाताळकर) यांच्या कृपेने वेदांत अभ्यास पूर्ण झाला आहे आणि आत्ता कायदे शिक्षण चालू आहे.

सर्वसामान्य जनतेला संत साहित्य काय आहे, हे समजायला कठीण जाते त्यासाठी माऊलींचा अमृतानुभव ह्या ग्रंथाचा अर्थ सोप्या भाषेत लिहिला आहे. तसेच, विष्णु सहस्त्रनाम स्त्रोत्रमधिल प्रत्येक श्लोकाचा अर्थ वेदांतिक पण सोपा करून लिहिला आहे. आणि अजून संत साहित्य हे शास्त्रानुसार पण सोप्या भाषेत समाजाला समजण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत आहे.