ह.भ.प सचिन महाराज दरेकर

ह.भ.प सचिन महाराज दरेकर

पत्ता :पोलादपूर, सैनिक नगर जिल्हा रायगड पिन नंबर 402303

ह.भ.प सचिन महाराज दरेकर

मी २० वर्ष प्राथमिक शिक्षक आहे… बी.ए.बी.एड केलें आहे,६ वर्षांपूर्वी अनुग्रह घेतला… माळ घेतली… आई वडील २० वर्षांपूर्वीचे माळकरी… घरी सांप्रदायिक वातावरण आहे..  किर्तनकार म्हणून सहा महिने सेवा करतोय.. आयुष्य भर निस्वार्थी सेवा .. व परमात्म्याचे नाम सदा मुखी असावे ही इच्छा 🙏