ह.भ.प शंकर महाराज बलीकोंडवार

ह.भ.प शंकर महाराज बलीकोंडवार (देगलूरकर)

ह.भ.प शंकर महाराज बलीकोंडवार (देगलूरकर)


मो : 8275939764

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार | गायनाचार्य | मृदंगाचार्य_

पत्ता : मु.दरेगाव पोस्ट :-वळग ता:-देगलूर जि:- नांदेड महाराष्ट्र

माझे शिक्षण M.A. Ded झाले असून मी मी शाळेवर प्राथमीक शिक्षक आहे .माझा जन्म वारकरी कुटुंबात झाल्यामुळे मला लहानपणापासून अध्यात्माची आवड आहे. मी गेली पाच वर्षांपासून कीर्तन व प्रवचन करतो. मी सद्गुरू ह.भ.प.वै.गुंडा महाराज चांदेगावकर यांच्याकडून दीक्षा घेतली आहे व मला  तबला वादनाची आवड आहे. गुरुवर्य कोनरत्न ह.भ.प श्री .सुनिलजी मेस्त्री यांच्याकडे तीन वर्षांपासून पखवाज वादनाचे शिक्षण घेत आहे .मला माझ्या कीर्तन व प्रवचन यांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा अमूल्य ठेवा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचायचा आहे.तसेच मला ग्रंथ वाचनाची पण खुप आवड आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *