ह.भ.प सौ.विजया उल्हास गोखले

ह.भ.प सौ.विजया उल्हास गोखले

पत्ता :पंचायत समिती कार्यालया जवळ ,संभाजी नगर(बंगले आळी)रोहा,रायगड,पिन कोड क्रमांक-४०२१०९

ह.भ.प सौ.विजया उल्हास गोखले

बीए, संस्कृत शिक्षिका, २ वर्षांपासून कीर्तन, प्रवचन करते. नुकतीच १०८ दिवसात पायी नर्मदा परिक्रमा केली. तिथे हिनृदीतून प्रवचने केली.