ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज खिल्लारे डोणगांवकर

ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज खिल्लारे

पत्ता :मु.पो.डोणगांव ता.गंगापूर जि.औरंगाबाद (संभाजीनगर) पिन-423702

मी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज खिल्लारे डोणगांवकर ता.गंगापूर जि.संभाजीनगर मो.९४२३४३४८४८ ..तीन पिढ्याची वारकरी परंपरा आहे त्यामूळे बालपणापासूनच या क्षेत्रात आहे.माझे शिक्षण एम.ए.राज्यशास्त्र..तसेच स्वा.सु.स.जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था,आळंदी(दे.) येथे वारकरी शिक्षणाचे चार वर्षे पूर्ण केले. ..अध्यात्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घ्यायला आवडतो.

“उजळावया आलो वाटा / खारा खोटा निवाडा //

रामकृष्णहरी