ह.भ.प. संकेत महाराज यादव

सविस्तर माहिती

ह.भ.प.संकेत महाराज यादव

पत्ता :- मिरढे, ता.फलटण जि. सातारा

शिक्षण :-  B.Tech (mech)

सेवा :- कीर्तनकार

मो. नं :- 7261999541

सविस्तर माहिती :- युवाकीर्तनकार ह.भ.प.संकेत महाराज यादव यांना वारकरी संप्रदायाचे बाळकडू हे त्यांच्या घरातच मिळाले. त्यांचे वडील महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार ह.भ.प.गुरुवर्य सुनिल महाराज यादव.त्यामुळे वडिलांची विठ्ठलभक्ती, समाजप्रबोधनाचे महान कार्य महाराज लहानपणासूनच पाहत आले. आणि त्यांनी ही हळूहळू विठ्ठलभक्तीची आवड निर्माण होत गेली.आज 5 वर्ष झाली महाराज आपले महाविद्यालयीन शिक्षण घेत घेत वडिलांचा वारसा ही जोपासत आहेत.अगदी तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे-माझ्या वडिलांची मिरासी गा देवा.उच्चशिक्षित असल्या कारणाने विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम हेच महाराजांच्या कीर्तनाचे खास वैशिष्ट्य. आणि त्यात निखळ विनोदाची जोड असली की श्रोते अगदी दिलखुलासपणे कीर्तनाचा आनंद घेतात.

ह.भ.प.संकेत महाराज यादव

https://youtu.be/WbmwpaYyz2A

ह.भ.प

तुकाराम गाथा