ह.भ.प शाम माऊली गांगुर्डे

सविस्तर माहिती

ह.भ.प शाम माऊली गांगुर्डे

पत्ता :- दिघवद, ता चांदवड (नाशिक)

सेवा :- कीर्तनकार प्रवचनकार

मो.नं :- 9421136249

सविस्तर माहिती :- महाराज विनोदी कीर्तन प्रवचन ही सेवा करतात तसेच योगा मार्गदर्शन विना मूल्य करतात. महाराज वारकरी संप्रदायात सतत सक्रिय प्रयत्न करतात व चांदवड तालुका सचिव,वारकरी साहित्य परिषद,महाराष्ट्र या पदावर कार्यरत आहेत.

ह.भ.प शाम माऊली गांगुर्डे

तुकाराम गाथा

ह.भ.प.