ह.भ.प.योगेश महाराज यादव

सविस्तर माहिती

ह.भ.प.योगेश महाराज यादव

पत्ता :-  सोळशी (सातारा )

सेवा :- कीर्तनकार

मो.नं :- 9561305582

सविस्तर माहिती :- सोळा शिवलिंगाचा वास असणाऱ्या व संपूर्ण शाकाहारी असणाऱ्या सोळशी गावातील श्री कृष्णाच्या वंशातील परमार्थाच रोपट लावणाऱ्या ह.भ.प. द्वारकाबाई यशवंतराव यादव यांचे नातु शिवचरित्रकार ह.भ.प.योगेश महाराज यादव आज पर्यंत पिढीजात परमर्थाचा वसा घेऊन गेली 20 वर्षे किर्तन, आणि प्रवचनाच्या माध्यमातून निस्वार्थपणे समाज प्रबोधनाच काम करत आहे. अशा वारकरी संप्रदायाचा वारसा टीकवत आहेत.

ह.भ.प.योगेश महाराज यादव

तुकाराम गाथा

ह.भ.प.