ह.भ.प विजय महाराज चव्हाण

सविस्तर माहिती

ह.भ.प विजय महाराज चव्हाण

पत्ता :- इगतपुरी नाशिक ४२२६०६

सेवा :- किर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य,पखावज विशारद.

मो.नं :- 9881309500

सविस्तर माहिती :- महाराज अध्यक्ष- स्वानंद वारकरी शिक्षण संस्था बलायदुरी या पदावर असून   ते कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य पखवाज विशारद आहेत या माध्यमातून ते वारकरी संप्रदाया चा प्रसार करतात.

ह.भ.प विजय महाराज चव्हाण

तुकाराम गाथा

ह.भ.प.