ह.भ.प. विनायक राजाराम क्षिरसागर (गाणगापूरकर.)

ह.भ.प. विनायक राजाराम क्षिरसागर (गाणगापूरकर.)

ह.भ.प. विनायक राजाराम क्षिरसागर (गाणगापूरकर.)


मो : 8286117860

सेवा : कीर्तनकार/प्रवचनकार

पत्ता :रुम नो.03, राम कुटीर, लक्ष्मी बाग, संत रोहीदास मार्ग, सायन धारावी लिक रोड, शिवसेना शाखा जवळ, सायन पुर्व, मुंबई

मी लहनपणापासून वारकरी परंपरेचा वारसा घरातुन लाभला आहे. मी , फक्त प्रवचन करीतो आणि भागवत वारकरी पंथाचा प्रसार अखंड भारत वर्षात वेगाने करीत आहे. तसेच दत्तात्रय महाराजांच्य नाथाची शिकवणं याचा प्रसारीत आहे. (अखंड भारत सेवा.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *