श्रावणी सोमवार

श्रावणी सोमवार श्रावणी सोमवार हा श्रावण महिन्यातील सोमवारचा दिवस आहे. श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो… काही जण खास करून सोमवार पाळतात… पण, हा उपवास का पाळतात? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत… सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो. मग, शंकराला खूश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला …

नागपंचमी

नागपंचमी नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.  नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून …

व्रतांचा व सणांचा राजा श्रावण

सर्व व्रतांचा व सणांचा राजा श्रावण श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. आणि चातुर्मासातील पहिला आणि महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिन्याची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. श्रावणात मुख्यत्वे करून शिवपूजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. श्रावण आणि शिवाचे महत्त्व भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये विशेष आहे. श्रावणातील अनेक गोष्टी या …

दीप अमावस्या

|| दीप अमावस्या / दिव्याची अमावस्या || संध्याकाळी देवासमोर दिवा लावून  “शुभं करोति कल्याणम्”  म्हणून घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यां पिढ्या चालत आला आहे. आता आधुनिक  जगात वि‍जेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो. कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद, पवित्र वाटतो. दिवा मांगल्याचे …

माझा देशची माझे घर

माझा देशची माझे घर माझा देशची माझे घर।देश दुःखी जणू माझेची शरीर।।त्यासाठी मी निरंतन ।कष्टी होईन सांभाळाया।। ग्रामगीता संपूर्ण जग आज भीषण परिस्थिती आहे .त्यामध्ये आपला देश सुद्धा त्याच परिस्थितीत आहे.आशा परिस्थितीत आपलं एकच कर्तव्य आहे की आपण या स्थितीत देशाच्या हिताच्या दृष्टीने वागलं पाहिजे.आणि या परिस्थितून आपण कशे लवकरात लवकर बाहेर पडू असा प्रत्यकाने …