गीता जयंती
गीता जयंती आज गीता जयंती; जाणून घेऊया गीता संदेश जगातील सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक ग्रंथांपकी एक म्हणून ‘गीता’ ओळखली जाते. सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस (शुक्ल एकादशी) गीता जयंती म्हणून ओळखला जातो. आज हजारो वर्ष झाली पण अजूनही गीतेचे महत्व कायम आहे. गीतेतल्या आध्यात्मिक …