ह.भ.प अतुल सुधाकर माळी

ह.भ.प अतुल सुधाकर माळी

पत्ता :जैताणे, ता साक्री जि धुळे पिन कोड 424305

ह.भ.प अतुल सुधाकर माळी

7 वर्षांपासून किर्तन सेवा करतो सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेतले,त्यानंतर नासिक येथे श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्र येथे संस्कृत डिप्लोमाचा कोर्स पूर्ण केला, ह भ प गुरुवर्य माधवजी बाबा यांच्या जवळ विचारसागर,ज्ञानेश्वरि, गीता,अमृतानुभव ई ग्रंथाचा अभ्यास केला, सद्गुरु जोग महाराज भजणी मठ ईगतपूरि येथे गुरुवर्य माधव बाबा घुले यांच्या जवळच राहतो, गुरुवर्य बोधे बाबा यांच्या जवळ वारकरी चाली शिकलो,  माझे हे उत्कृष्ट किर्तंंनकार आहेत त्यांच्या मुळे मला परमार्थिक आवड लागली, माझे अनुग्रहीत गुरु श्रीगुरु कृष्णाजी माऊली जायेखेडकर हे आहेत