ह.भ.प रविंद्रनाथ जोगी महाराज

ह.भ.प रविंद्रनाथ जोगी महाराज

पत्ता :मु पो युसूफ वडगाव ता. केज जी. बीड हल्ली मुक्काम श्रीशिव गोरक्ष संगीत गुरुकुल देहुगाव /आळंदी ता. मावळ जी पुणे

ह.भ.प रविंद्रनाथ जोगी महाराज

शिक्षणः एम ऐ नाट्यशास्त  संगीत विशारद  एम एस डब्यु     आध्यात्मिक  क्षेत्रात गेली ४०वर्षा पासुन मृंदग वादन गायन किर्तन प्रवचन भागवत कथा  प्रसार प्रचार व सेवा करत आहे तसेच श्रीसंत ज्ञानेश्वर संगीत गुरुकुल  [यु] रामवडगाव ता केज जी बीड येथे व  देहुगाव /पुणे येथे  घडवण्वियासाठी चालवत आहेद्यार्थ्यांना