ह.भ.प अवधूत बाळकृष्ण मिरजकर

ह.भ.प अवधूत बाळकृष्ण मिरजकर

पत्ता :A/p sangliwadi nr tatugadhe mala tol Naka sangli-islampur road sangliwadi sangli Tal-miraj Dist -sangli Pin code -416416

ह.भ.प अवधूत बाळकृष्ण मिरजकर

सांगली सातारा कोल्हापूर आश्या आनेक भागात कीर्तन सेवा चालू आहे .

श्री गुरु आजरेकर फडावरील माळ गळ्यात आहे पण सर्व फडवरती सेवा करतात

वडील किर्तनकार होते त्यांच्या नंतर सर्व सेवा माझ्याकडे आल्या आहेत

सांगली मधील एफएम , आकाशवाणी येथे सेवा केली आहे

२०१० मध्ये वसंतदादा मॅनेजमेंट कॉलेज सांगली येथे बी.बी.ए पूर्ण केले.