ह.भ.प.श्री.विक्रांत महाराज शिंदे

ह.भ.प.श्री.विक्रांत महाराज शिंदे

पत्ता :003-बी / नाकोडा अपार्टमेंट (डवलेनगर) लोकमान्यनगर पाडा नं.३ , ठाणे (प.) ४००६०६

ह.भ.प.श्री.विक्रांत महाराज शिंदे

राम कृष्ण हरी

माझे शिक्षण १२ पर्यंत आहे त्यानंतर ITI मध्ये (MMV) मोटार मॅकेनिक व्हेईकल या क्षेत्रात पूर्ण शिक्षण घेतले, किर्तन हि सेवा वयाच्या २० वर्षांपासून करत आहे आज माझे वय ३४ वर्ष आहे

ये सेवेमध्ये असणारा सर्वात मोठा अनुभव मध्ये आनंद आहे, जगण्याची योग्य दिशा या मधूनच प्राप्त होते आणि ती मला झाली🙏🏻