ह.भ.प अभंग महाराज सोमवंशी

ह.भ.प अभंग महाराज सोमवंशी

पत्ता :कामधेनु गोसंवर्धन गोशाळा,गोकुळनगर,भिस्तबाग-सावेडी,अहमदनगर ४१४००१

ह.भ.प अभंग महाराज सोमवंशी

माझे आई वडील संप्रदायी असल्यामुळे लहानपणापासून संप्रदायीक बाळकडू घरातच मिळाले…वयाच्या १४ व्या वर्षीच श्रध्देय श्रीगुरु हरिभाऊ महाराज पाटील (भाऊ) यांच्या चरण सान्निध्यात “मुमुक्षु पाठशाळा”येथे वेदांत चिंतनाची पर्वणी प्राप्त झाली.

२००१ ते २०१५ या कालावधीत श्रीगुरु भाऊंची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं.२००५ पासून गुरु आज्ञेनुसार किर्तनसेवा सुरु आहेत. आजवर शेकडो किर्तनं झाली आहेत.