dyaneshwari

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥ ॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥ अथ तृतीयोऽध्यायः – अध्याय तिसरा कर्मयोगः (ओवी १ ते ६६ ध्वनीमुद्रण ) (ओवी ६७ते ११८ ध्वनीमुद्रण ) (ओवी ११९  ते २०१ ध्वनीमुद्रण ) (ओवी २०२ ते २७६ ध्वनीमुद्रण ) मग आइका अर्जुनें म्हणितलें ।देवा तुम्ही जें वाक्य बोलिलें …

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा Read More »

ज्ञानेश्वरांची आरती 

ज्ञानेश्वरांची आरती  आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधुसंत मनू वेधला माझा ॥ १ ॥ लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग, नाम ठेवीले ज्ञनी ॥ २ ॥ कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी, नारद तुम्बरहू, साम गायन करी ॥ ३ ॥ प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी, पायी टकची ठेले ॥ ३ …

ज्ञानेश्वरांची आरती  Read More »

गणेश चतुर्थी

श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे.श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे.गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा “शिवा” असेही म्हटले जाते.सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि अष्टदिशांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाची पूजा भावपूर्ण होऊन त्याचा कृपाशीर्वाद मिळावा, असाच सर्व गणेशभक्तांचा …

गणेश चतुर्थी Read More »

hartalika shankar parwati

हरतालिका

हरतालिका भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत करण्यात येते.अखंड सौभाग्य रहावे यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते. ‘हर’ हे भगवान शंकराचेच नाव आहे. शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात येते. ‘हरी’ हे भगवान विष्णूचे नाव आहे. हरतालिकेसंबंधी पौराणिक कथाही आहेत. पार्वतीने एकदा आपल्या सख्यांना सोबत घेऊन हे व्रत केले होते. कालांतराने …

हरतालिका Read More »

bail pola

पोळा : सर्जा-राजाचा सण

बैलपोळा श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते.  अनेक सण या महिन्यात आपल्याला भेटीला येतात. पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालु नेसुन नवीकोरी झालेली असते. संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजं तवानं झालेलं असतं अश्या या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या श्रावण …

पोळा : सर्जा-राजाचा सण Read More »