ह.भ.प राजेंद्र महाराज शास्त्री

ह.भ.प राजेंद्र महाराज शास्त्री

ह.भ.प राजेंद्र महाराज शास्त्री


मो :- 9850447545

सेवा :-किर्तनकार

पत्ता :- रा.शिरवली, पो.आंबेकर ता.भोर, जि.पुणे महाराष्ट्र

विस्तार  माहिती :-ह भ प राजेंद्र महाराज शास्त्री हे त्यांच्या कीर्तन/प्रवचन गायन मृदंग हार्मोनियम या माध्यमातुन लोकांपर्यत संतांचे विचार आचार पोहचवण्याचे ते काम करतात आणि अशा पद्धतीने त्यानी वारकरी संप्रदायचा वसा टिकवुन ठेवलेला आहे.   

1 thought on “ह.भ.प राजेंद्र महाराज शास्त्री”

  1. Machhindra (मच्छिंद्र ) Mali (माळी)

    नमस्कार , महाराज
    आपण वारकरी सांप्रदायमध्ये किर्तन या माध्यमातून संत विचार आणि आचार समाजातील तळागाळातील लोकापर्यंत पोहचवुन समाज प्रबोधनाचे महान कार्य करता हे वाचून अतिशय आनंद वाटला. किर्तनासाठी आपली तारीख निश्चित करण्याकरीता त्याविषयी सविस्तर इत्यंभूत माहिती द्यावी ही विनंती.
    मच्छिंद्र माळी, शिवकृपा निवास ( श्री विठ्ठल रुक्मिनी मंदिराशेजारी ) कोमलनगर , पडेगांव , औरंगाबाद . 9823615747.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *